Wednesday, September 26, 2018

'डिजिटल माइंड स्पेस' चा नवा प्रवास...

'डिजिटल माइंड स्पेस' चा दोन वर्षाचा प्रवास.... 
२ सप्टेंबर २०१६ ला  'डिजिटल माइंड स्पेस' या नावाने माझ्या स्टार्टअप ची सुरुवात झाली.
'माझी लेखणी' या ब्लॉगद्वारे  वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यावसायिक आणि उद्योजकांविषयी तसेच त्यांच्या  व्यवसाय व उद्योगाविषयी माहितीपर लिखाण केले.
या ब्लॉग ची मुख्य खासियत ही ठरली की, यात प्रत्येक व्यावसायिकाची मेहनत, त्याच्या कामाची खासियत ..आणि त्या व्यवसायाचा  USP लिहिण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे वाचनकांना त्या कंपनीचा नेमका प्रवास लक्षात येऊ लागला.
त्या व्यावसायिकाचे किंवा कंपनीचे संपर्क क्रमांक ब्लॉग  मध्ये असल्यामुळे वाचकांना त्या व्यक्ती पर्यंत पोहोचणे शक्य झाले .
२ वर्षात एकूण ६३ ब्लॉग लिहून व्यावसायिकांच्या व्यवसायाचे लेखणी द्वारे प्रमोशन केले.
२ वर्षातली वाचक वर्ग संख्या- २३,०००

'डिजिटल माइंड स्पेस' तर्फे एकूण १३ ब्लॉग लेखन कार्यशाळा घेण्यात आल्या.

एकूण ३४ विद्यार्थ्यांना ब्लॉग लेखन कसे करायचे इथपासून ते स्वतः ब्लॉग सुरु करण्यापर्यंतचा सगळा सराव  ९ तासाच्या एक दिवसीय कार्यशाळेत करून घेतला.
यात एडिटिंग, प्रूफिंग, ब्लॉग पब्लिश कसा करायचा इथपर्यंत सगळ्या गोष्टी  शिकण्याकडे भर दिला गेला.




'डिजिटल माइंड स्पेस' ची माध्यमांनी घेतलेली दाखल...

१. आरजे दुहिता सोमण हिने १००. १ मेघाहट्स  fm  gold  या वाहिनीवर ब्लॉग लेखनाविषयी आणि या स्टार्ट अप विषयीची मुलाखत घेतली.

२. बँगलोर येथील प्रतिलिपी या कंपनीने 'साहित्य संवादिनी' या वेब सिरीज मध्ये ब्लॉग लेखन कसे करावे याविषयी मुलाखत घेतली.








३. आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार -२०१७ ( दृक श्राव्य कला पुरस्कार) प्रदान करण्यात आला आला. तेव्हा  'डिजिटल माइंड स्पेस' या स्टार्ट अप चा उल्लेख करण्यात आला.




४.  गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या डोंबिवलीतल्या पै फ्रेंड्स लायब्ररीने आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराचे मानकरी ठरल्याबद्दल सत्कार केला. 



'डिजिटल माइंड स्पेस'  चा नवा प्रवास...

आता 'डिजिटल माइंड स्पेस' सर्व प्रकारच्या मराठी भाषेतल्या content  writing  मध्ये काम करणार आहे.


Marathi Content writing services


  • Greeting card content
  • Customize greeting card
  • Web site Marathi content
  • Blogs
  • Blog on gayatrichi lekhani
  • Advertising content
  • Magazine content
  • Editing
  • Proofing
  • Trans creation – Marathi
  • Translation
  • Books  
  • Script writing – Corporate Av, Radio, Tv Documentary
  • Promotional content – video content
  • Digital marketing content


वरील सर्व विभागांमध्ये आता 'डिजिटल माइंड स्पेस' काम करणार आहे. कोणालाही कोणत्याही क्षेत्रात मराठी कन्टेन्ट ची आवश्यकता असल्यास जरूर संपर्क करावा. आम्हाला प्रत्येक काम आणि लिखाण आवडीने करायचे आहे.

२ वर्ष भारतातून 'डिजिटल माइंड स्पेस' चे काम सुरु होते. पण आता 'डिजिटल माइंड स्पेस' अमेरिकेतून काम करणार आहे. 
संपर्क करण्याच्या वेळा या विरुद्ध आहेत आणि दुसऱ्या देशात स्थलांतर झाल्यामुळे कामाच्या मिटिंग्जस साठी व्हीडिओ कॉल करणे शक्य असेल. (प्रत्यक्ष भेट शक्य नाही याची नोंद घ्यावी)

संपर्क
Mrs.Gayatri Kashelkar- Hardikar 
+12063567594