![]() |
| SIZZLE DESI- ENJOY THE OFFERS |
दरवेळी काहीना काही नवीन ऑफर्स खवय्यांसाठी घेऊन येणारं आणि एवढच नाही तर आपल्या
सगळ्यांच्याच परीचयाचं झालेलं हॉटेल अर्थात ठाण्याचं Sizzle Desi. मी जेव्हापासून Sizzle Desi विषयी लिहिते आहे तेव्हापासून मला हा अनुभव येतोय. मग विचार केला आपल्या
मित्र-मैत्रिणींपर्यंत या ब्लॉगमार्फत त्यांच्या ऑफर्स पोहोचवूयात.
आणि तुम्हाला
खर सांगू का आपण हॉटेल निवडतो....आपण म्हणजे ? हो...म्हणजे आपल्या सारखे सगळेच खवय्ये.
आपण फक्त ऑफर्स बघून दरवेळी हॉटेलला जातो असं नाही. पण हो, तिकडची टेस्ट नेहमीच
पाहतो. टेस्टच्या बाबतीत तर Sizzle Desi चा काहीच प्रश्न नाही. एवढच कशाला
अहो....आपण पार्किंग सुद्धा बघतोच कि या टेस्ट सोबत. कदाचित वाचताना तुम्हाला हसू
येईल. पण मनात खरंच आठवून पहा. करताना तुम्ही विचार?? करताच. इथे तर तो पण प्रश्न
नाही. सर्विस रोड आहे. भरपूर पार्किंगच पार्किंग. असो...पण नेहमी त्याच त्याच
हॉटेल मध्ये जाऊन तेच तेच पदार्थ ऑर्डर करायचा कधीतरी कंटाळा येऊ शकतो. आणि हो,
तुमच्यापैकी अनेकांना दरवेळी काहीतरी नवीन टेस्ट करायची सुद्धा आवड आणि सवय असेल
तर मग हा ऑप्शन डोक्यात ठेवायला काहीच हरकत नाही. या दोन्ही ऑफर्स ३१ मार्च पर्यंत आहेत.
sizzle Desi- एक वेगळी आणि हटके खवय्येगिरी.
1,Trishul Apt, Besides Celebration Hall, Eastern express Highway, service road,Panchpakhadi , Thane 4000602
Hotel no: 022-25339741/51




No comments:
Post a Comment