हाय फ्रेंड्स ...कसे आहात? आता
तुम्ही म्हणाल की, परीक्षांच्या काळात कसे असणार? हो हो...मला पूर्ण कल्पना आहे की
सध्या दहावी-बारावी, आणि इतर
सगळ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ आहे...त्यामुळे माझी विद्यार्थी वाचक
मंडळी अभ्यास,परीक्षा,पुढचं करियर या सगळ्या विचारात असेल. पण एक मात्र खरं
आहे...कितीही अभ्यास,करियर अशा सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्धा मे महिन्याचे
काहीना काही प्लान्स ठरलेले असतात. याला कोणीच अपवाद नाही.
म्हणूनच मे महिन्यात
सुरु होणाऱ्या WordsWorth बद्दल आज मी या ब्लॉग मध्ये सांगणार आहे.
मला सांगा, या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमचे फिरायला जाण्याचे काही प्लान्स
ठरले असतील?किंवा ठरत असतील? किंवा सुट्टी सत्कारणी लागावी म्हणून तुम्ही काही
कोर्सेस पण करणार असाल. हे साधारण चित्र घरोघरी असतच. त्यामुळे आपल्या भविष्यासाठी
आवश्यक असा इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स-WordsWorth याबद्दल तुम्हाला सांगणार आहे.
WordsWorth नावाचा इंग्लिश स्पिकिंगचा क्लास उन्हाळ्याच्या सुट्टीत असणार आहे.
हा क्लास फक्त दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांपुरता अजिबात मर्यादित नाही- गृहिणी,
व्यावसायिक आणि ज्यांना कोणाला त्यांच्या या भाषेवर प्रभुत्व आणण्याची इच्छा आहे
त्या सर्वांसाठी आहे.
कारण इंग्रजी भाषा प्रभावीपणे बोलता येणं ही काळाची गरज आहे. स्पर्धा वाढतेय
त्या स्पर्धेत टिकून सुद्धा राहायचं आहे. त्यामुळे जेव्हा व्यावसायिक/उद्योजक
मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी उत्तम इंग्रजी बोलू शकतात तेव्हा
ते नक्कीच पुढे प्रगती करू शकतात. त्यांच्या व्यवसायाला या भाषेमुळे कोणत्याही
मर्यादा येत नाहीत. शिवाय गृहिणींना इंग्रजी बोलण्याची किंवा येण्याची ‘काय गरज’?
असा प्रश्न पडू शकतो पण कोणतीही गोष्ट शिकल्याने मुळात ती फुकट जात नाही. आणि आपला
आत्मविश्वास वाढायला मदत होते.
WordsWorth या इंग्रजी स्पिकिंगच्या क्लासमध्ये व्याकरणापासून ते अगदी ग्रूप
डिस्कशनपर्यंत सगळ्याच गोष्टींचा समावेश होणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर
डायरेक्ट लर्निंग ही अभ्यासपद्धती वापरून तुम्ही इंग्रजी आत्मविश्वासाने बोलू
शकणार आहात.
याचा फायदा लक्षात घेता तुम्हाला in advance कळवत आहे....आणि अधिक माहितीसाठी
संपर्क देत आहे.
तेजस्वी: 8433820813





No comments:
Post a Comment