Thursday, November 17, 2016

 Sizzle Desi – SPECIAL OFFERES.

नोव्हेंबरचा festive season लक्षात घेऊन ठाण्याच्या sizzle desi या हॉटेल मध्ये मस्त ऑफर्स सगळ्या खवय्यांसाठी ठेवण्यात आल्या आहेत......त्यावर एक छोटीशी झलक...
        Lunch Discount – 12PM TO 7PM  
        25% ----- Monday to Friday......

Get to gather,  Birthday  Party, Family Function, Company Lunch अशा सर्व कारणांसाठी आपण मस्त ठिकाण नेहमीच शोधत असतो...अशावेळी सिझल देसीचा पर्याय उत्तम आहे.कारण या हॉटेलजवळ व्यवस्थित पार्किंग आहे, शिवाय सर्विस रोड असल्यामुळे शांतता सुद्धा जाणवेल.आणि या हॉटेलच इंटीरियर नेहमीच्या हॉटेल्सपेक्षा जरा वेगळं आहे. याठिकाणी इंटीरियरमध्ये विटांचा लुक असल्यामुळे आपण आपण जरा वेगळ्या ठिकाणी येऊन सेलिब्रेशन करतोय याचा फील प्रत्येकालाच येतो....



आपल्या घरी पाहुणे येणार आहेत...पण माणसं तशी १० -१२ च आहेत अशावेळी इतकी छोटी ORDER घेणारे तसे आपल्या पटकन डोळ्यासमोर येत नाहीत. पण आता SIZZLE DESI ला यासाठी सुद्धा आपण कायम लक्षात ठेवू शकतो. कारण आता त्यांनी Outdoor Catering -  Home Catering सुरु केले आहे. यात अगदी पाच माणसांपासून ते कितीही माणसं असतील तरी या हॉटेलकडून सोय केली जाते. यामध्ये संपूर्ण सर्विस पासून ते wind up पर्यंत कशातही आपल्याला लक्ष घालायची गरज राहात नाही. त्यामुळे घरी कोणतेही Function असेल तर घरातील बायका सुद्धा पूर्ण वेळ त्या कार्यक्रमात राहू शकतात....एक दिवस किचनला ब्रेक आणि Function मध्ये पूर्ण वेळेची हजेरी.... आणि हो, त्यांच्या या सर्विस मध्ये area Limitations अजिबात नाहीत. आणि
महाराष्ट्रीयन पदार्थांपासून ते अगदी पास्ता पिझा पर्यंत आपल्याला हव्या त्या मेनुची पसंती आपण करू शकतो.

 














रात्री उरलेल्या अन्नाचं काय करायचं हा प्रश्न बहुतेक तरी प्रत्येकाच्या घरी पडत असेल...या प्रश्नांची उत्तर या मस्त हेल्थ रेसिपीज पाहून तुम्ही करू शकता....
ABP MAZA या चॅनलवर “घे भरारी” या कार्यक्रमात सिझल देसी चे सर्वेसर्वा शेफ पराग जोगळेकर यांनी काही मस्त रेसिपीज दाखवल्या आहेत...हा कार्यक्रम 
(१७/११/२०१६) आज ४.३० वाजता पाहू शकता.  

sizzle  Desi- एक वेगळी  आणि हटके खवय्येगिरी.  
1,Trishul Apt, Besides Celebration Hall, Eastern express Highway, service road,Panchpakhadi , Thane 4000602
Hotel no: 022-25339741/51







No comments:

Post a Comment