SOFT SKILLS च्या दुनियेची ओळख......
आज स्पर्धेच्या काळात “soft skills” या संकल्पनेचं महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण soft skills म्हणजे नेमकं काय? आणि soft skills शिकल्यामुळे आपल्याला नक्की कसा आणि काय फायदा होऊ शकतो याविषयी जाणून घेणे ही काळाची गरज आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्त्ती ठरणार नाही. त्यामुळे “soft skills” या संकल्पनेची ओळख करून घेण्यासाठी एक करियर चर्चा- soft skills च्या दुनियेची ही पुढील सहा महिन्याची मालिका सुरु करत आहोत. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत HOSPITALITY QUORUM ह्या COMPANY च्या DIRECTOR GAURI KHER.
‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रात त्यांनी याविषयावर अनेक लेखसुद्धा लिहिले आहेत. अनेक वाचकांनी ते लेख वाचले असतीलही. व्यावहारिक जीवनातील soft skills पासून ते अगदी करियरच्या दृष्टीने असणारं soft skills च महत्त्व गौरी madam यांच्याकडून आपण या करियर मालिकेत जाणून घेणार आहोत. यासोबतच HOSPITALITY QUORUM तर्फे soft skills या विषयावर वेगवेगळे Training Programs असतात. करियर चर्चेमधून सुद्धा तुम्हाला या Training Programs विषयी नक्की माहिती देण्यात येईल जेणेकरून तुम्ही स्वतः जाऊन ही स्किल्स शिकू शकता.
सुरुवात करूया....या पहिल्या ‘करियर चर्चा- soft skills च्या दुनियेची’ या मालिकेला.
आर.जे गायत्री: गौरी मॅडम, नमस्कार. ‘करियर चर्चा- soft skills च्या दुनियेची’ या मालिकेत तुमचं मनापासून स्वागत...
गौरी मॅडम: धन्यवाद !! सगळ्या वाचकांना माझा नमस्कार...
आर.जे गायत्री: मॅडम, ही करियर चर्चा सुरु करताना मला हे जाणून घ्यायला आवडेल की, soft skills म्हणजे नेमकं काय? कारण याविषयीची माहिती सगळ्यांनाच असेल असं नाही...त्यामुळे आपण ही संकल्पना विस्तृत समजून घेऊया.
गौरी मॅडम: बरोबर....गायत्री, soft skills म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर Personality Enhancement. प्रत्येकाकडे Functional Skills असतात. म्हणजे एखाद्या विषयात आपण जे शिक्षण घेतो, करियर करतो अशा काही बेसिक गोष्टी. त्या विषयातलं बेसिक knowledge आपल्याला असत. पण ते फक्त असून चालत नाही तर त्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचं करियर घडवण्यासाठी Personality Enhancement किंवा soft skills शिकणं गरजेच आहे.
आर.जे गायत्री: ओके...म्हणजे हा विषय Personality Development पेक्षा वेगळा आहे असं म्हणू शकतो का आपण ?
गौरी मॅडम: हो काही प्रमाणात..नक्कीच. कारण HOSPITALITY QUORUM तर्फे आम्ही जे काही ट्रेनिंग सेशन्स घेतो त्यात आम्ही काही तासांत व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणू शकत नाही. पण हो, आहे त्या व्यक्तिमत्वामध्ये योग्य ती आणि त्यांच्या प्रोफेशननुसार त्यांची Personality Enhancement कशी होईल याचा विचार आमच्या प्रत्येक ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये केलेला असतो. ज्यामुळे प्रत्येकाला करियर मध्ये नक्कीच खूप फायदा होतो.
आर.जे गायत्री: या soft skills ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?
गौरी मॅडम: Communication Skills हे अतिशय महत्त्वाचं soft skill आहे. ज्यामुळे आपलं म्हणणं इतरांपर्यंत पोहोचत. यामध्ये केव्हा? कधी? आणि कसं बोलावं? या काही गोष्टी असतात. तर दुसऱ्या व्यक्तीचं ऐकून घेण्याची क्षमता सुद्धा असायला हवी याविषयी आम्ही माहिती देतो...यामुळे Miscommunication आणि Misunderstanding होत नाही.
यासोबत, Change Management सुद्धा एक प्रोग्राम आहे. यामध्ये आपल्या अवतीभवती जे बदल होत असतात त्याला आपण कसे सामोरे जातो हा मुद्दा यामध्ये येतो. कारण आता बघ, रोज नव्याने Technology बदलतेय...प्रगती होतेय. आपल्या आयुष्यात जर काही अचानक बदल होत असतील तर आपण त्याला कसं Face करतो हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. उदा. नोकरीतील बदल, एखादी करियर शिफ्ट काहीही...यासाठी एक Attitude लागतो. तो सुद्धा या Skills चा एक प्रकार आहे.
गायत्री, असे म्हणशील तर भरपूर ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत जे करियर घडवण्यासाठी खूपच मदत करतात. एकदा करियरची सुरुवात झाल्यानंतर याचा उपयोग होणारच आहे पण करियर ठरवताना सुद्धा आपण याची मदत घेऊ शकतो. अगदी १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होईल. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ध्येय्य असली पाहिजेत आणि ते डोळ्यासमोर ठेऊनच आजची पिढी सुद्धा पुढे जातेय....ज्याला आपण goals म्हणतो. ही goals अनेकवेळा नोकरी मधली प्रगती, किंवा व्यवसायातली प्रगती असतेच पण जेव्हा आपण स्वतःमध्ये सुधारणा करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला सगळीकडेच दिसतो. या ठिकाणी soft skills important role play करतात.
आर.जे गायत्री: हो तुम्ही म्हणताय त्यावरून त्याचं महत्त्व लक्षात येतंय...कारण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपलं एकूणच व्यक्तिमत्व फुलवतात...
करियर चर्चेत पुढे जाताना, आपण एक एक टप्पा घेऊन त्याप्रमाणे महत्त्वाचे असणारे कोर्स जाणून घेऊया....सुरुवातीला, जी मुलं १० – १२ वी मध्ये असतील त्यांना जर soft skill ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी काय सांगाल?
गौरी मॅडम: yes....त्यांच्यासाठी सुद्धा Personality Enhancement under बऱ्याच गोष्टी येतील. Personality, Assessment, Communication, Goal Setting , Etiquette, Attitude, Emotional Intelligence, Financial Awareness असे soft skills चे प्रकार आम्ही मुलांना शिकवतो...यासाठी मुलांना फक्त पाच दिवस invest करावे लागतात...चार तास रोज अशा पद्धतीत आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात....
आर.जे गायत्री: अरे वा!! आता तुमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स कुठे आहेत आणि कधी आहेत ? त्या विषयी सुद्धा आपण वाचकांना सांगूया...
आपल्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी प्राप्त होऊ दे!
आपली अंगभूत कौशल्ये घासूनपुसून लख्ख करण्यास... समाजात योग्यरित्या
वावर कसा असावा यावर आधारित....
युवावर्गासाठी खास :
“सामाजिक वर्तणुकीचे संकेत” (सोशल एटिकेट)
या कार्यशाळेत आपल्याला खालील गोष्टी शिकण्यास मिळतील:
• सोशल एटिकेट म्हणजे काय ?
• एटिकेटचे महत्त्व
• चांगला श्रोता कसा बनावा ?
• आपल्या रोजच्या जीवनात सोशल एटिकेटचा उपयोग
• कोणाशी कधी, कसे, काय आणि केव्हा बोलावे ह्याचे ज्ञान
दिनांक : ४ डिसेंबर,२०१६
कालावधी : ४ तास
प्रती शुल्क : रु. ७५०/- प्रती (स्नॅक्स व स्टडी मटेरीअलसहित)
विचारून तर पहा !
या कार्यशाळेत : आपल्याला समाजातील असे ५ प्रमुख अडथळे ज्यांच्यामुळे आपण मागत नाही. त्यांना काय वाटेल? असं कसं विचारायचं?
उगीच त्यांनी माझा अपमान केला किंवा मला वेड्यात काढलं तर ? असे विचार अनेकवेळा आपल्या मनात येतात....यावर आधारित ही कार्यशाळा आहे.
यामध्ये आपण शिकू शकतो:
विचारण्याचे फायदे काय आहेत ?
विशेषज्ञांचे ७ वैशिष्ट्ये
भीतीच्या चक्राचा पराभव कसा करावा?
कसं विचारायचं ?
कोणाला विचारयचं ?
काय विचारायचं ?
तारीख : ११ डिसेंबर २०१६
कालावधी: ४ तास
स्थान: ठाणे / दादर
शुल्क: रु. ७५० /- टॅक्स सहित (स्नॅक्स व स्टडी मटेरीअलसहित)नियम आणि अटी लागू
रेजीस्ट्रेशनची अंतिम तारीख: ८ डिसेंबर २०१६
संपर्क:
तेजस्वी: ८४३३८२०८१३
किंवा ई-मेल करा:
workshops.hosquo@gmail.com
आर.जे. गायत्री : अतिशय फायदेशीर ठरतील असेच हे विषय आहेत... गौरी मॅडम, मनापासून आभार...soft skills बद्दल इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल.
गौरी मॅडम: धन्यवाद !!

Good Gayatri. Quite informative...... this will differentiate between ability and skills
ReplyDeleteGood Gayatri. Quite informative...... this will differentiate between ability and skills
ReplyDeleteNice one gayatri.all the best
ReplyDelete