सफर पक्षी निरीक्षणासाठी
पक्षी निरीक्षण करणं हा अनेकांचा आवडता छंद असतो.
आपला छंद जोपासण्यासाठी अनेकजण खास या पक्ष्यांसाठी आपली भटकंती ठरवत असतात.
अशीच
एक छान भटकंती खास पक्षी निरीक्षणासाठी भिगवण या ठिकाणी तुम्ही करू शकता.
Kalpaviharr Traaventure तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे....
भिगवण हे छोटसं शहर
महाराष्ट्रातील पुणे-सोलापूर सीमेवर आहे.
हे पुणे सोलापूर महामार्गावर असून पुण्यापासून १०५ किमी अंतरावर आहे तसचं याठिकाणी संथपणे येणारं उजनी धरणाचं पाणी तुम्ही पाहू शकता.
भिगवणला पोहोचल्यावर सकाळी पहाटे मस्त बोट रायडिंगचा आणि अर्थातच त्यायोगे पक्षी निरीक्षणाचा तुम्ही आनंद घेऊ शकाल.
हे पुणे सोलापूर महामार्गावर असून पुण्यापासून १०५ किमी अंतरावर आहे तसचं याठिकाणी संथपणे येणारं उजनी धरणाचं पाणी तुम्ही पाहू शकता.
भिगवणला पोहोचल्यावर सकाळी पहाटे मस्त बोट रायडिंगचा आणि अर्थातच त्यायोगे पक्षी निरीक्षणाचा तुम्ही आनंद घेऊ शकाल.
याठिकाणी बरेचसे
स्थलांतरित पक्षी पर्यटकांना पाहायला मिळतील. वेगवेगळी बदकं, बगळे, फ्लेमिंगो
शिवाय अनेक पक्ष्यांच्या मुख्य प्रजाती इथे पाहायला मिळत असल्यामुळे फोटोग्राफीची
सुद्धा मस्त संधी पक्षी निरीक्षकांना असते.
भिगवण सोबत
पुण्यापासून ७२ किमी अंतरावर असलेलं तहसील बारामती याठिकाणी ५.१४ किमी इतक्या
अंतरावर विस्तारलेलं मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य सुद्धा तुम्ही या टूर मध्ये पाहू शकणार आहात.
Mayureshwar wildlife sanctuary ( ऑगस्ट १९९७)
चिंकारा जातीच्या हरणांसाठी
विशेष असणारं हे काटवन ही याची खासियत आहे.
तरस, कोल्हे, लांडगे इतर आसपासच्या
परिसरातून आलेले मोर सुद्धा अनेकवेळा दिसतात.
अतिशय लाजाळू असलेली ही चिंकारा हरणं
पाहायला पर्यटकांना नक्कीच मजा येईल.
लिटील ब्राऊन डव्ह, स्पॉटेड डव्ह, रेड कॉलर्स ही कबुतर दिसतात. तसचं वेडा राघू, कोतवाल, शिंजीर, राखी खाटिक, नकल्या खाटिक, सातभाई ब्राम्हणी मैना, निखार असे अनेक पक्षी पाहायला मिळतात. आणि ही मस्त सफर घडवून आणण्यासाठी kalpaviharr Traaventure सज्ज आहे.
Tour Cost :
Rs.3,650/- per person
Contact details : वैशाली देसाई-मोघे. Contact no: 9820684723
Email id:kalpavihar@gmail.com










No comments:
Post a Comment