हॅलो फ्रेंड्स....
'परदेशी शिक्षण' या विषयावर मार्गदर्शनपर मुलाखती( परदेशी शिक्षण भाग १,२,३ ) तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. या मुलाखती अंतर्गत INTERDWISE EDUCATION च्या रुपाली ठाकूर आणि वृष बर्वे यांनी आपल्याला परदेशी शिक्षणाकरीता जाण्यासाठी काय विचार करावा? तयारी कशी करावी? नेमकी कोणती तयारी करावी? यांसारख्या अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
पण आज मला माझ्या सगळ्या विद्यार्थी-पालक मित्र-मंडळींना इंग्लिश प्रोफिशियंन्सीच्या क्लास बद्दल माहिती सांगायची आहे.
परदेशी शिकायला जायचा विचार पक्का झाला की,विद्यार्थी त्या तयारीला लागतात. म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांची तयारी हा त्यातला सगळ्यात मोठा विषय.परदेशी जायचं म्हणजे इंग्रजी भाषेची उत्तम तयारी हे समीकरण आलचं. परीक्षा परीक्षा असा शब्द आपण नेहमी म्हणत आहोत ते शब्द सुद्धा आपण अनेकवेळा ऐकले आहेत. जसे की, आयएलटीएस,पिटी,टोफेल,जीआरई,जीमॅट.
प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात.आयएलटीएस (IELTS- International English Language Testing), पिटी(PT),टोफेल( TOEFL Test of foriegn language), उच्च शिक्षणाकरिता GRE - Graduate Record Examination , GMAT - Grade Managment Admission Test.
अशा परीक्षा जाण्यापूर्वी द्याव्या लागतात. त्यात विद्यार्थी एका ठराविक स्टेजपर्यंत पोहचू शकले नाहीत तर त्यांना परत तयारी करावी लागते. त्यामुळे एका झटक्यात पुढे जाण्यासाठी या परीक्षा खूप महत्त्वाच्या असतात. आपल्याला इंग्रजी जरी येत असलं तरीसुद्धा या परीक्षांमध्ये पास होण्यासाठी विशेष तयारीची गरज असते. काही विद्यार्थी याचा अभ्यास घरी सुद्धा करतात पण काही विद्यार्थ्यांना जर या इंग्लिश प्रोफिशियंन्सीसाठी मदत लागणार असेल तर यासाठी त्यांचे विशेष ट्रेनिंग देण्यासाठी हे क्लासेस असतात.
INTERDWISE EDUCATION इंग्लिश प्रोफिशियंन्सी च्या क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची तयारी करून घेतात. यासाठी प्रोफेशनल ट्रेनर्स असतात. सर्व प्रकारची पुस्तकं शिवाय अभ्यासक्रम याची संपूर्ण माहिती यामुळे नीट मिळते तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे शनिवार रविवारी सुद्धा याचे क्लासेस घेतले जातात. शिवाय अशा प्रकारे मार्गदर्शन घेऊन केलेल्या तयारीमुळे विद्यार्थी पहिल्या फटक्यात परीक्षा पास होऊ शकतात. तसेच प्रत्येक देशाचे नियम वेगळे असतात. यात त्यांना ६.५ band पर्यंत गुण मिळवण महत्त्वाचं असत.
हे क्लासेस १३ मे पासून सुरु झाले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क:
Contact no: 022-65150555 – MOB: 98 20 38 31 18/ 93 22 15 05 47
ADD: C-105, 1st Floor, Sai Classic Bldg; 90 Feet Road,
Mulund – 400 081
Email : mulund@ieplcareer.com
URL: www.ieplcareer

No comments:
Post a Comment