हा महिना सिझल देसी चा खास महिना होता असं म्हणायला काहीच हरकत नाही. या महिन्यात आपल्या सगळ्यांच्या पानात जसं आंबा या आपल्या लाडक्या फळाचं आगमन झालं त्याप्रमाणे सिझल देसी मध्ये सुद्धा हा आंबा आला. बरं...आंबा फक्त आला नाही तर वेगळ्या थाटात या मँगो फेस्टिव्हलचं आगमन झालं. कारण त्यात होते आंब्याचे वेगवेगळे रसाळ असे फ्लेवर्स...आणि हो मंडळी..आज मँगो फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस आहे.
मँगो फेस्टिव्हलच्या पदार्थांची झलक.....

या सोबतच ह्या महिन्यात अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९ मे २०१७ ला सिझल देसीला दोन वर्ष पूर्ण झाली. देसी पदार्थ सिझल प्लेट वर ही संकल्पना आणि त्या अनुषंगाने अनेकविध खाद्यपदार्थ , वेगवेगळ्या ऑफर्स, शिवाय मालिकांमधल्या कलाकारांची सिझल देसी मधली उपस्थिती, M's Kitchen या होम डिलिव्हरी सुरुवात अशा अनेक गोष्टी आपल्यापर्यंत आल्या. खवय्यांना उत्तम पदार्थ आवडीने तयार करून देताना सिझल देसी मध्ये अजून एका नव्या संकल्पनेची सुरुवात झाली ती म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने सर्वांना वेगवेगळ्या विषयाची माहिती मिळावी यासाठी असणारा सिझल कट्टा....या सगळ्यासाठी शेफ पराग जोगळेकर आणि मेधा जोगळेकर व त्यांची संपूर्ण टीम दिवस रात्र झटून काम करत आहेत. त्यामुळे आज त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पनांना खवय्यांचा नेहमी उत्तम प्रतिसाद मिळतो.
माझ्या लेखणीतर्फे आणि माझ्या सगळ्या वाचकांतर्फे सिझल देसीला खूप खूप शुभेच्छा !!
आता या महिन्याबद्दल बोलायचं झालं तर नेहमीप्रमाणे या महिन्यात सुद्धा खास मेनू सुरु झाला आहे. खरतरं मेन्यू नेहमीचाच आहे पण सिझल देसी मध्ये आता फक्त सिझलर्स मिळणार नाहीत तर त्यासोबत इतर बाकी सर्व पदार्थ मिळतील. आणि त्यात आहे आपल्या सगळ्यांच्या सोईची फ्री होम डिलिव्हरी
आणि सगळ्यांना सोप जावं आणि सगळे मेन्यू या ब्लॉग मधूनच वाचता यावेत म्हणून मेन्यू कार्ड तुमच्यासाठी सोबत जोडत आहे....

Sizzle Desi- एक वेगळी आणि हटके खवय्येगिरी.

( पदार्थ ) मूळ संकल्पना : शेफ पराग जोगळेकर.
1,Trishul Apt, Besides Celebration Hall, Eastern express Highway, service road,Panchpakhadi , Thane 4000602
Hotel no: 022-25339741/51

No comments:
Post a Comment