हाय फ्रेंड्स....नाही नाही, हाय खवय्ये दोस्त मंडळी....कसे आहात? कसं आहे...फ्रेंड्स...आणि वाचक मंडळी अशी हाक न मारता जेव्हा मी तुम्हाला खवय्ये दोस्त मंडळी म्हणते तेव्हा आता तुम्हालाच लक्षात येत असेल कदाचित कि मी खाण्याविषयी काहीतरी लिहिणार आहे...अगदी बरोबर.
खवय्ये शब्द आला म्हणजे आपल्या सगळ्यांच आवडतं झालेलं SIZZLE DESI तर आलचं पाहिजे नाही का ? आणि सिझल देसी म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या पदार्थांना आपण एका देसी टचने खाऊ शकतो. आणि फक्त जगभरातले पदार्थच नाहीत बरं का....अहो आपले उपवासाचे पदार्थ सुद्धा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच सिझलिंग प्लेट वर आपण खाऊ शकतो....
तोंडाला पाणी सुटलं ना? ...अहो सुटणारचं....कारण एकतर उपवासाचे पदार्थ आवडीचे असतात त्यात सगळे उपवासाचे पदार्थ सिझलिंग प्लेट वर चुर्रर र्रर्र असा आवाज करत समोर येतात तेव्हा ते खाण्याची मजा काही वेगळीच आहे....
अगदी आपले सगळे नेहमीचे उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, बटाट्याची भाजी, बटाट्याचा किस, वरी तांदूळ, दाण्याची आमटी, कोशिंबीर आपल्याला अनोख्या अशा सिझलिंग प्लेटवर खायला मिळतील.
आणि येत्या २४ तारखेला 'महाशिवरात्री' निमित्त आपल्यापैकी अनेकांचा उपवास असेलच. त्यामुळे घरी तर आपण नेहमीच आपले आवडते उपवासाचे पदार्थ करत असतोच यावेळी हेच उपवासाचे पदार्थ जरा अनोख्या पद्धतीने खाउन पाहूया...काय ? कशी वाटतेय आयडिया?
आणि हे वाचता वाचता तिथे जाण्याचा तुमचा प्लान ठरत असेल तर अजून एक माहिती म्हणजे हे उपवासाचे सिझलर्स त्यादिवशी सिझल देसी मध्ये सकाळपासून ते रात्रीच्या डिनरपर्यंत आहेत. त्यामुळे कोणतीतरी एक वेळ नक्कीच ठरवू शकता. आणि जर कोणाचा उपवास नसेल तरी बाकी सगळे पदार्थ सुद्धा असणार आहेतच.
त्यामुळे ऑप्शन बरेच आहेत.... पण हो, पारंपारिक चवीसोबत काहीतरी वेगळं आणि वेगळ्या पद्धतीने खवय्येगिरी करायची असेल तर जरूर जा...आणि उपवासाचे सिझलर्स enjoy करा. अजून एक महत्वाच म्हणजे सर्विस रोड असल्यामुळे पार्किंगच टेन्शन अजिबात नाही.
sizzle Desi- एक वेगळी आणि हटके खवय्येगिरी.
खवय्ये शब्द आला म्हणजे आपल्या सगळ्यांच आवडतं झालेलं SIZZLE DESI तर आलचं पाहिजे नाही का ? आणि सिझल देसी म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या पदार्थांना आपण एका देसी टचने खाऊ शकतो. आणि फक्त जगभरातले पदार्थच नाहीत बरं का....अहो आपले उपवासाचे पदार्थ सुद्धा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच सिझलिंग प्लेट वर आपण खाऊ शकतो....
अगदी आपले सगळे नेहमीचे उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, बटाट्याची भाजी, बटाट्याचा किस, वरी तांदूळ, दाण्याची आमटी, कोशिंबीर आपल्याला अनोख्या अशा सिझलिंग प्लेटवर खायला मिळतील.
आणि हे वाचता वाचता तिथे जाण्याचा तुमचा प्लान ठरत असेल तर अजून एक माहिती म्हणजे हे उपवासाचे सिझलर्स त्यादिवशी सिझल देसी मध्ये सकाळपासून ते रात्रीच्या डिनरपर्यंत आहेत. त्यामुळे कोणतीतरी एक वेळ नक्कीच ठरवू शकता. आणि जर कोणाचा उपवास नसेल तरी बाकी सगळे पदार्थ सुद्धा असणार आहेतच.
त्यामुळे ऑप्शन बरेच आहेत.... पण हो, पारंपारिक चवीसोबत काहीतरी वेगळं आणि वेगळ्या पद्धतीने खवय्येगिरी करायची असेल तर जरूर जा...आणि उपवासाचे सिझलर्स enjoy करा. अजून एक महत्वाच म्हणजे सर्विस रोड असल्यामुळे पार्किंगच टेन्शन अजिबात नाही.
sizzle Desi- एक वेगळी आणि हटके खवय्येगिरी.
( पदार्थ ) मूळ संकल्पना : शेफ पराग जोगळेकर.
1,Trishul Apt, Besides Celebration Hall, Eastern express Highway, service road,Panchpakhadi , Thane 4000602
Hotel no: 022-25339741/51

हे नविन आहे !!!! Good ........will surely visit
ReplyDeleteNicely decorated...
ReplyDeleteNice
ReplyDeleteWill visit
ReplyDeletethis idea is innovative .... and looks amazing... hats off to chef parag jogalekar.... congratulations and best luck to you.
ReplyDeletechandravilas durve
SPICY AFFAIR The Restaurant
Pune